स्त्रीजन्म जगताना
Tuesday, 29 November 2016
बुटातले खडे
बुटातल्या खड्यासाठी
सारखं का वाकावे
बोलणाऱ्या नवऱ्याचं
तोंड का धरावें
चालताना जातात
कितितरी खडे
बिनबुडाच्या आरोपासाठी
दुःख करावे केव्हढे
सवय झाली खड्यांची
बारीक बारीक कणांची
त्याच्या घरच्या माणसांची
समजून न घेणाऱ्या मनांची
ज्योबोदीका
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)